Downloads

Eco-Sensitive Architectural Planning and Design of Wetlands

Report By:
Design Jatra Architects and Planners
 
In today’s age of rapid development Fragile landscape resources like Wetlands are under constant developmental pressure which is leading to its degradation and causing various issues like flooding and loss of natural habitat. Hence it’s very much necessary to conserve wetland through various aspects such as ecological, socio-economical, cultural , recreational and sustainable usage.

WETLAND MAGAZINE

Published By:
Sindhudurg Wetland Brief documentation committee 
(Edition First – 2019) 
 
Financial Support for Printing:​
District Planning & Development Council (DPDC), Collector Office Sindhudurg, through the Forest department and Br. Balasaheb Khardekar College, Vengurla on occasion of World Wetland Day 02 Feb, 2019.

Books

झाड लावताना

वृक्षारोपण करताना अनेक अडचणी येतात. आपल्या मनात अनेक प्रश्न येतात. यावर उपाय म्हणून देशी वृक्ष जागृती अभियानांतर्गत डॉ. मधुकर बाचूळकर आणि डॉ. मकरंद एतवडे यांचे “झाड लावताना” ही पुस्तिका आपण निशुल्क डाउनलोड करू शकता. 

विदेशी वृक्षसंपदा

विदेशी वनस्पती आणि विदेशी वृक्षांमुळे आपले आणि आपल्या पर्यावरणाचे नेमके काय नुकसान झाले आणि होत आहे हे सर्वांच्या लक्षात यावे, आणि यासाठी आपण नेमके काय करणे गरजेचे आहे, याबाबतची योग्य शास्त्रीय माहिती सर्वांना मिळावी म्हणून डॉ. मधुकर बाचूळकर आणि डॉ. मकरंद एतवडे यांचे   “विदेशी वृक्ष संपदा” ही पुस्तिका आपण निशुल्क  डाउनलोड करू शकता.  

सफर सापांच्या जगाची

सापांबद्दल निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी हे पुस्तक निशुल्क डाउनलोड करू शकता. 

 

Many Secrets of Mangroves

We are pleased to announce the release of our new story book – Many Secrets of Mangroves. Authored by Katie Bagli, the renowned children’s book writer and story teller, ‘Many Secrets of Mangroves’ takes its readers on the fascinating journey of mangrove forests. The book is created for children aged 8 to 11 years, but we are sure it will be fun for teachers, parents and elder siblings too. Currently in English, the book will soon be available in 11 Indian languages.

करामती खारफुटी

‘मेनी सिक्रेट्स ऑफ मॅन्ग्रोव्हज्’ हे गोष्टीचे पुस्तक प्रकाशित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. नामांकित लेखिका केटी बगली यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचकांना खारफुटी जंगलाच्या अद्भुत सफारीवर नेते. ८-११ वर्षांच्या वयोगकर्ता हे पुस्तक लिहिले असले तरी त्यांच्या मोठ्या भावंडांना, पालकांना व शिक्षकांनाही हे पुस्तक वाचण्यात नक्कीच मजा येईल.

Presentations

Malvan Marine Coral Conservation

Report By: Gayatri Zantye

Age: 13 yrs.

Sindhudurg's Garland & Its Wetlands

Report By: Atharva Boradavekar

Age: 13 yrs.